शेतीच्या नुकसानीची नुकसान भरपाई अशी मिळवा तुमच्या मोबाईल वरून crop nuksan bharpai
crop nuksan bharpai आता शेतकऱ्यांना मिळणार शेतीच्या नुकसानीची मदत त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या गारपीठ आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल. तर यासाठी ७२ तास म्हणजेच तीन दिवसाच्या आत तक्रार … Read more