कापूस सोयाबीन अनुदान २४ लाख शेतकरी मदतीपासून वंचित, संमतीपत्र सादर केल्यावर मिळणार लाभ.

कापूस सोयाबीन अनुदान २४ लाख शेतकरी मदतीपासून वंचित, संमतीपत्र सादर केल्यावर मिळणार लाभ.

राज्यातील कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदतवाटप करणारी योजना अद्यापही पूर्णत्वाला गेलेली नाही. ९६ लाखांपैकी २४ लाख शेतकऱ्यांनी संमतिपत्रेच सादर केलेली नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा, अशा पेचात कृषी विभागाची यंत्रणा पडली आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये मदत जमा करण्याचा … Read more