शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिकविम्याचे ६५६ कोटी, या ६ जिल्ह्यासाठी १९२७ कोटी मंजूर.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिकविम्याचे ६५६ कोटी, या ६ जिल्ह्यासाठी १९२७ कोटी मंजूर.

वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून सहा जिल्ह्यांसाठी एक हजार ९२७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६५६ कोटी रुपये मिळणार आहेत. मका व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर गुरुवारी (ता. १०) सायंकाळपासून पीकविम्याची रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाली. रुपयात पीकविमा योजना लागू झाल्यानंतर २०२३ च्या खरीप … Read more

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दिवाळी बोनसचे ५५०० रुपये कधी व कसे येणार ?

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दिवाळी बोनसचे ५५०० रुपये कधी व कसे येणार ?

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा झाला आहे. या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकत्रित मिळून 3000 जमा झाले होते. या पैशांव्यतिरीक्त सरकार लाडक्या बहिणींना आणखीण 2500 रूपये देणार असल्याची चर्चा आहे.दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे देणार आहेत.त्यामुळे 3000 आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात थेट 5500 जमा होणार आहेत.आता हे पैसै … Read more

कापूस व सोयाबीन अनुदान यादी आली, यादीत आपले नाव चेक करा

कापूस व सोयाबीन अनुदान यादी आली, यादीत आपले नाव चेक करा

कापूस व सोयाबीन अनुदान : राज्यभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवासांपासून कापूस, सोयाबीन अनुदानाची वाट पाहत आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. आता अनुदानाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने आता पोर्टलवर अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. … Read more

Nuksan Bharpai list : या १२ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना २३७ कोटी मदत जाहीर

Nuksan Bharpai list : या १२ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना २३७ कोटी मदत जाहीर

Nuksan Bharpai list राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी २३७ कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२४ दरम्यान अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली होती. राज्य सरकारने १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा देणारा शासन निर्णय सोमवारी (ता.२३) प्रसिद्ध केला आहे. या १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ … Read more

नुकसानभरपाई आली या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा यादी

नुकसानभरपाई आली या ११ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ पहा यादी

नुकसानभरपाई आली पहा संपूर्ण माहिती. जून व जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे या पावसामुळे शेतजमिनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला असून या संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. ज्या शेतकरी बांधवाना हि नुकसान भरपाई मिळणार … Read more

नुकसानभरपाईसाठी ६.६४ लाख निधी या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नुकसानभरपाईसाठी ६.६४ लाख निधी या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नुकसानभरपाईसाठी ६.६४ लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांना एवढ्या निधीची अपेक्षा आहे त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. सोनपेठ तालुक्यात सोनपेठ, शेळगाव, वडगाव आणि आवळगाव या चार महसूल मंडळाअंतर्गत असलेल्या ४२ गावामध्ये नोव्हेंबर झालेल्या वादळी वारे, गरपीठ, अवकाळी पावसामुळे ७ हजार ८०३ हेक्टर वरील रब्बी पिकासह भाजीपाला व फळबागाचे प्रचंड नुकसान झाले. यासाठी … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे याबाबत शासनाने दाखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे. … Read more

६.५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ सरकारचे पेकेज जाहीर

६.५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ सरकारचे पेकेज जाहीर

राज्यातील ६.५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे त्यासाठी शासनाने नवीन पेकेज जाहीर केले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यातील जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे त्या शेतकऱ्यांना आता सरसकट कर्जमाफी मिळणार आहे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. ६.५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी ठाकरे सरकारच्या काळात कर्जमाफी करण्यात आली … Read more

घरकुल योजनेची यादी पहा तुमच्या मोबाईलवर

घरकुल योजनेची यादी पहा तुमच्या मोबाईलवर

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात घरकुल योजनेची यादी मोबाईल वर अशी पहावी याची माहिती पाहणार आहोत. प्रधामंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहता येईल व तुम्हाला तुमच्या गावातील कोणत्या व्यक्तीचे नाव या घरकुल यादी मध्ये आहे हे देखील पाहता येणार आहे. प्रधामंत्री आवास योजनेची यादी तुम्हला तुमच्या मोबाईल वरून कशी पाहता येणार … Read more

अतिवृष्टी अनुदान भरपाई यादी आली या २६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ, यादीत नाव पहा

अतिवृष्टी अनुदान भरपाई यादी आली या २६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ, यादीत नाव पहा

अतिवृष्टी अनुदान भरपाई देण्यसाठी शासने नवीन जी.आर काढला आहे त्यामध्ये २६ जिल्ह्याती यादी देखील प्रकाशित करण्यात आली आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना आता शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे यासाठी एकूण २६ जिल्ह्ये पात्र ठरवण्यात आले आहे. राज्य शासना अंतर्गत एकूण 307 कोटी … Read more