मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत मिळणार ४ लाखापर्यंत अनुदान

मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत मिळणार ४ लाखापर्यंत अनुदान

शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण आता मागेल त्याला विहीर योजना योजने अंतर्गत मिळणार आहे ४ लाखांपर्यंत अनुदान. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विहीर खोदकाम करण्यासाठी अनुदान देण्यात येते. लाभार्थ्याला या योजने अंतर्गत ४ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न काढायचे असेल … Read more

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेबाबत राज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपयांएवेजी 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचारसभेत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या सभेत 10 मोठ्या घोषणा केल्या. माझ्या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये मी बोलतो ते काय विरोधक करतायेत, कशी त्यांच्या पायाखालची … Read more

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेत आले नवीन नियम वाचा सविस्तर

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेत आले नवीन नियम वाचा सविस्तर

PM Kisan Yojana पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन नियमावलीमध्ये वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, आता पीएम किसानसाठी नाव नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधार कार्ड सोबत जोडावे लागणार आहे. कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे. केंद्र शासनाने … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई सरसकट मिळणार ई पिक पाहणीची अट शिथिल

अतिवृष्टी नुकसान भरपाई सरसकट मिळणार ई पिक पाहणीची अट शिथिल

ई पिक पाहणीची अट शिथिल करण्यात आली असून अतिवृष्टी नुकसान भरपाई सरसकट मिळणार आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानभरपाईची मदत लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. जे शेतकरी पिक पाहणी पासून वंचित राहिले आहेत त्यांनाही सरसकट मदत देऊन … Read more

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार मिळणार बिनव्यजी कर्ज, असा करा ऑनलाईन अर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार मिळणार बिनव्यजी कर्ज, असा करा ऑनलाईन अर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 50 हजार कर्ज दिले जाते त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. केंद्र सरकारने फेरीवाल्याच्या मदतीसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली आहे या योजनेंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. याचा अनेक छोट्या व्यवसायकाना फायदा होत आहे. मित्रांनो तुम्हाला माहितीचा असेल की लॉकडाऊन मुळे अनेक छोटे व्यवसायिक अडचणीत … Read more

विधवा महिला योजना २४ हजार रुपये मिळणार करा ऑनलाईन अर्ज

विधवा महिला योजना २४ हजार रुपये मिळणार करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे जाणून घेवूयात कि विधवा महिला योजना आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा लागतो. या लेखामध्ये आपण खालील प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचा लाभ केवळ बांधकाम कामगार पुरुष किंवा बांधकाम कामगार स्त्री कामगारांना मिळतो. बांधकाम कामगार पुरुष किंवा स्त्री मृत्यू झाल्यास अशा विधवा स्त्रीस … Read more

शेत जमीन मोजणी करा तुमच्या मोबाईल वर बघा संपूर्ण माहिती

शेत जमीन मोजणी करा तुमच्या मोबाईल वर बघा संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनी आज आपण या लेखात शेत जमीन मोजणी मोबाईलवर काशी करावी याची माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला के करावे लागणार आहे ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया. शेत जमीन मोजणीची प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यकता असते पण शेतकऱ्याला असा प्रश्न पडलेला असतो की शेत जमीन काशी मोजावी याशिवाय शेत जमीन मोजणी शासकीय नियमानुसार … Read more

Rabbi Pik Vima : शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, जाणून घ्या सविस्तर

Rabbi Pik Vima : शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, जाणून घ्या सविस्तर

Rabbi Pik Vima शासनाने जून २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन हंगामपासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात नाव नोंदणी करून योजनेत सहभागी होता येणार आहे. रब्बी हंगामातही (Rabbi Season) शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपयात पीक विमा लागू असेल. लवकारच याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे … Read more

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार? सरकार लवकरच करणार घोषणा

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार? सरकार लवकरच करणार घोषणा

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट 2,000 रुपये ट्रान्सफर केले. हा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (Direct Benefit Transfer – DBT) प्रणालीद्वारे देण्यात आला आहे. ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते आणि भारत सरकारकडून पूर्णपणे समर्थित आहे. या … Read more

तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी : Crop Insurance List new

तुमच्या जिल्ह्याला किती पिक विमा मिळणार? पहा जिल्हानिहाय संपूर्ण यादी : Crop Insurance List new

Crop Insurance List new : यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. बहुतांश शेतकऱ्यांचा आमच्या जिल्ह्यासाठी पिक विमा किती मिळणार अशा प्रकारचा प्रश्न होता ? याच संदर्भातील जिल्हानिहाय पिक विमा यादी याठिकाणी आपण पाहणार आहोत. पीक विमा यादी (लिस्ट) 2023 महाराष्ट्र या टप्प्याअंतर्गत 35 लाख 8 हजार … Read more