Mahadbt Anudan : तरच मिळणार सरकारी योजनांचे डीबीटी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Mahadbt Anudan : तरच मिळणार सरकारी योजनांचे डीबीटी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Mahadbt Anudan : शासनाच्या कुठल्याही योजना (Agriculture Scheme) अतिवृष्टी, पीकविमा अनुदान असेल पिक  विमा असेल, बाल संगोपन योजना, निराधार अनुदान राज्य शासन, केंद्र शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांना मानधन अनुदान देणाऱ्या ज्या काही योजना आहेत. या योजनांचा लाभ देण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भातील एक महत्वाची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. अनेकदा योजनांचा चुकीच्या पद्धतीने लाभ … Read more

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत जॉईंट सर्व्हे कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत जॉईंट सर्व्हे कसा करायचा, जाणून घ्या सविस्तर

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजना (Magel Tyala solar Yojana) गतिमान झाली असून आता काही शेतकऱ्यांचा जॉईंट सर्व्हे होत आहे. यात व्हेंडरची निवड, पेमेंट केल्याचा मॅसेज, त्यांनतर झालेली अर्जाची छाननी आणि त्यानंतर प्रक्रिया म्हणजेच जॉईंट सर्व्हे (Solar Joint Survey) होय. या महावितरणचे (Mahavitaran) कर्मचारी येऊन आपल्या शेतावर पाहणी केली जाते. यानंतर अहवाल … Read more

नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई

नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई

नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पीक नुकसान भरपाई साठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन … Read more

कापूस सोयाबीन अनुदान २४ लाख शेतकरी मदतीपासून वंचित, संमतीपत्र सादर केल्यावर मिळणार लाभ.

कापूस सोयाबीन अनुदान २४ लाख शेतकरी मदतीपासून वंचित, संमतीपत्र सादर केल्यावर मिळणार लाभ.

राज्यातील कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदतवाटप करणारी योजना अद्यापही पूर्णत्वाला गेलेली नाही. ९६ लाखांपैकी २४ लाख शेतकऱ्यांनी संमतिपत्रेच सादर केलेली नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा, अशा पेचात कृषी विभागाची यंत्रणा पडली आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये मदत जमा करण्याचा … Read more

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार? सरकार लवकरच करणार घोषणा

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 19वा हप्ता कधी येणार? सरकार लवकरच करणार घोषणा

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट 2,000 रुपये ट्रान्सफर केले. हा हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (Direct Benefit Transfer – DBT) प्रणालीद्वारे देण्यात आला आहे. ही योजना केंद्र सरकारकडून चालवली जाते आणि भारत सरकारकडून पूर्णपणे समर्थित आहे. या … Read more

रब्बी पीकविमा ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज  Rabbi pik vima

रब्बी पीकविमा ऑनलाईन अर्ज सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज  Rabbi pik vima

Rabbi pik vima तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये गहू, हरभरा किंवा ज्वारी हे पिक लावलेले असेल तर या पिकांचा रब्बी पिक विमा लवकरात लवकर काढून घ्या. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकरी स्वतः देखील त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढू शकतात. स्वतः रब्बी पिक विमा अर्ज कसा सादर केला जातो या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांनी ई केवायसी करून देखील मिळत नसल्याचे समोर आले आहे याबाबत शासनाने दाखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले आहे. … Read more

ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी आता अधिक सोपी

ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी आता अधिक सोपी

ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी आता पहिल्यापेक्षा अधिक सोपी झालेली आहे. हि ऑनलाईन नोंदणी कशी करावी या संदर्भात अगदी सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत माहिती वाचा. आजही मोठ्या प्रमाणत ग्रामीण भागामध्ये नागरिक बांधकाम कामगार म्हणून काम करत असतात. अशा कामगारांसाठी शासन विविध योजना राबवीत असते. एखादा मजूर बांधकाम कामगार म्हणून काम करत असेल … Read more

पहा तुमच्या गावातील ई पीक पाहणी यादी तुमच्या पिकांची नोंदणी झाली का असे तपासा

पहा तुमच्या गावातील ई पीक पाहणी यादी तुमच्या पिकांची नोंदणी झाली का असे तपासा

जाणून घेवूयात ई पीक पाहणी यादी कशी बघावी. अनेक शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी नोंदणी करण्यास अडचण येत आहे परंतु तुम्ही जर हि ई पीक पाहणी नोंदणी केली नाही तर तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या … Read more

ई मुद्रा लोन योजना मिळणार 10 लाखापर्यंत कर्ज e mudra loan

ई मुद्रा लोन योजना मिळणार 10 लाखापर्यंत कर्ज e mudra loan

e mudra loan आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत की ई मुद्रा लोन योजनाचा लाभ कसा घ्यायचा. ही योजना कर्ज योजना म्हणून लागू केली जाणार आहे. या मागचे कारण म्हणजे उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे हवे आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे आपण या लेखामध्ये बघणार आहोत. … Read more